आपण किती वेळा सेक्स करत आहात, हे महत्त्वाचे नव्हे तर कशा पद्धतीने सेक्स करत आहात तसंच यामुळे तुम्हाला समाधान मिळत आहे की नाही? हे अधिक महत्त्वाचे आहे.
सेक्समुळे दोघांनाही समान आनंद मिळाला पाहिजे. लैंगिक सुखातून मिळणाऱ्या आनंदाची तुलना इतर गोष्टींमुळे मिळणाऱ्या आनंदाशी केली जाऊ शकत नाही. हा आनंद केवळ दोन लोक एकत्रितपणे घेऊ शकतात. दरम्यान दोघांच्याही भावना समान असणं गरजेचं आहे.
सेक्स करताना घाई करू नये, ही बाब पुरुष तसंच महिलेनंही समजून घेणे आवश्यक आहे. प्रेमळ स्पर्शाने लैंगिक प्रक्रिया सुरू करावी. लैंगिक संबंधांमुळे फोरप्ले हा खूप महत्त्वाचा असतो. प्रेमळ शब्द आणि स्पर्शाने, तुम्ही तुमच्या जोडीदाराला सेक्ससाठी पूर्णपणे तयार करू शकता.
आपले वैवाहिक जीवन सुखी असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी लोक बरेच प्रयत्न देखील करतात. पण बहुतेकदा लोक पती किंवा पत्नीबद्दल तक्रारी करतात.
सुखी व आनंदी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक असणारे तीन प्रमुख सूत्र आदर, विश्वास आणि प्रेम यांचा लोकांना विसर पडतोय. या व्यतिरिक्त जोडप्याच्या आयुष्यातील प्रेमाचा सर्वात मोठा पाया म्हणजे सेक्स. काही लोकांना असे वाटतं की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेक्स करणे पुरेसे आहे, तर काहींना महिन्यातून एकदा किंवा दोनदा सेक्स करणं पुरेसे वाटते.
प्रत्येकाचे मत वेगळेवेगळे असते. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये न अडकता स्वतःच्या इच्छेनुसार सेक्सचा आनंद घ्या. कारण संख्यांपेक्षा सेक्सचा आनंद घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
आपल्याला आरोग्याविषयी काही समस्या किंवा शंका असतील तर आपण आम्हाला थेट संपर्क करू शकता.
Sahara Ayurveda
Sahara Ayurveda
9890007014
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा