लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी खारीक चे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. दुधात खारीक टाकून उकळून रात्री खाल्ल्याने लैंगिक इच्छा आणि लैंगिक शक्ती वाढते. लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी दररोज 50 ग्रॅम खारीक खा. कोणत्याही किराणा दुकानात किंवा ऑनलाइन साइटवर खारीक सहज मिळू शकते.
Sahara Ayurveda, Pune.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा