सर्वप्रथम महिलांनी गर्भवती होण्यासाठी आपल्या फर्टाइल विंडोवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. कारण यावेळेस गर्भधारणा राहण्याची शक्यता अधिक असते. मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून ते पुढील महिन्यात पाळी सुरू होण्याच्या 11-12 दिवसांपर्यंतचा कालावधी गर्भधारणेसाठी सर्वात उत्तम असतो. फर्टाइल विंडोदरम्यान पार्टनरसह सेक्स करा. एखाद्या महिलेला गर्भधारणा राहण्यासाठी एक वर्ष देखील लागते. त्यामुळे निराश होऊ नका आणि प्रयत्न करत रहा.
फायदेशीर ठरू शकतील अशा सेक्स पोझिशन
मिशनरी पोझिशन
या पोझिशनचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्थितीत खूप कामुकता निर्माण होते. तसेच ही स्थिती सेक्स करण्यासाठी खूप चांगली मानली जाते. जे लोक पहिल्यांदाच सेक्स करत आहेत त्यांच्यासाठी ही पोझिशन उत्तम आहे.
महिला जोडीदाराने पुरुषाच्या शरीरावर असणे.
या स्थितीत सेक्स केल्याने महिलेला अधिक लैंगिक समाधान मिळते. गर्भावस्थेसाठी ही पोझिशन योग्य आहे. यामुळे कमीत कमी वेळेत लैंगिक समाधान मिळण्यास मदत होते.
आपल्याला आरोग्याविषयी काही समस्या किंवा शंका असतील तर आपण आम्हाला थेट संपर्क करू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा