#वीर्य- स्पर्म वाढवणाऱ्या भाज्या (Best Vegetables For Sperm)
लसूणमध्ये व्हिटॅमिन चांगल्या प्रमाणात आढळून येते, जे फर्टिलिटी वाढवण्यास खूप महत्त्वाचे मानले जाते.
पालकाच्या सेवनाने फॉलिक ऍसिड मिळते. यामध्ये मिळणारे आर्यन आणि व्हिटॅमिन सी पण वीर्य वाढवण्याचे काम करतात.
मिरचीच्या सेवनानेही शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन तयार होतात. यामुळे स्ट्रेस दूर करणे आणि फर्टिलिटी वाढवण्यास मदत मिळते.
टोमॅटोमधील अँटिऑक्सिडेंट, कार्टोनॉयड आणि लायकोपिन वीर्य वाढवण्यास वेगाने मदत करतात.
#वीर्य- स्पर्म वाढवणारे फळ (Best Fruits For Sperm)
डाळिंब फर्टिलिटी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने वीर्याची गुणवत्ता वाढते.
केळामध्ये ब्रोमोलिन नावाचे एन्झाइम पण आढळून येते, जे सेक्स हार्मोन वाढवण्यास मदत करतात.
टरबूजच्या सेवनाने पुरुषांमध्ये फर्टिलिटी वाढते. यामधून मिळणारे लायकोपिन फर्टिलिटी वाढवण्याचे काम करतात.
संत्रे, मोसंबी, किवी, पेरू (लिंबूवर्गीय फळ) व्हिटॅमिन सी युक्त फळ खाल्ल्याने पुरुषांची फर्टिलिटी वाढण्यास मदत मिळते.
सफरचंदामध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात मिळते, जी पुरुषांची फर्टिलिटी वाढवण्यास मदत करतात.
आंबा आणि लिचीही वीर्यासाठी योग्य मानले जाते.
#वीर्य- स्पर्म वाढवणारे ड्रायफ्रूट्स (Best Dry Fruits For Sperm)
ड्रायफ्रूट्स- बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता आदींचे रोज सेवन करा. तथापि, उन्हाळ्यात ते कमी खा आणि हिवाळ्यात जास्त खाऊ शकता. त्यामुळे उन्हाळ्यात बदाम आणि मनुके भिजवून खाणे योग्य मानले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा