इरेक्शनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण आपल्या आहारावर लक्ष देणे देखील गरजेचं आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहिल्यास मज्जातंतूंमध्ये सक्रिय आणि मजबूत राहण्यास मदत मिळते. पण तसे नसल्यास लैंगिक जीवनावरही परिणाम होण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांनी धूम्रपान-मद्यपान करणं टाळावे. धूम्रपानामुळे रक्तपेशी कमकुवत होतात. यामुळेही लैंगिक जीवन वाईटरित्या प्रभावित होते. तसंच या व्यसनांमुळे रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या देखील वाढतात.
कसा असावा डाएट?
#त्रिफळा_चूर्ण : मधुमेहाच्या रुग्णांनी आपली सेक्स पावर वाढवण्यासाठी नियमित अर्धा चमचा त्रिफळा चूर्णासह मध मिक्स करून सकाळच्या नाश्त्यामध्ये याचे सेवन करावे.
#मेथीचे_दाणे : रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीच्या दाण्यांचं पाण्यासह सेवन करावे. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनमध्ये लक्षणीय वाढ होते.
#आवळ्याचा_रस : आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास पुरुषांमधील वीर्याची मात्रा वाढण्यास मदत मिळते. कारण आवळ्यामध्ये झिंक आणि लोह या गुणधर्माचा समावेश आहे.
आपल्याला आरोग्याविषयी काही समस्या किंवा शंका असतील तर आपण आम्हाला थेट संपर्क करू शकता.
सहारा आयुर्वेदा, पुणे.
9890007014
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा