शुक्रवार, ११ जुलै, २०२५

वीर्य म्हणजे काय

प्रश्न: वीर्य म्हणजे काय? वीर्य गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुषांनी काय करावे?

उत्तर: पुरुषांमध्ये स्खलनादरम्यान मूत्रमार्गाद्वारे बाहेर पडणाऱ्या द्रव्यास वीर्य म्हणतात. वीर्य सहसा जाड आणि पांढऱ्या रंगाचं असतं. काही परिस्थितीमध्ये वीर्याचा रंग बदलतो. वीर्य पातळ होणे म्हणजे शुक्राणूंची समस्या कमी होणे होय. यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर प्रभाव जाणवतो. शुक्राणूंची संख्या वाढली तरच हेल्दी सेक्स लाइफ तुम्ही जगू शकता.
वीर्य आणि शुक्राणूची संख्या पुरुषांमध्ये असल्यास काही समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे पुरुष लैंगिक आयुष्याचा आनंद देखील घेऊ शकत नाहीत. जर लैंगिक आयुष्य सुखी हवं असेल तर शुक्राणूंची संख्या वाढवणं गरजेचं असतं.
बदामाच्या दुधाचे सेवन करा
१० ते १५ किसलेले बदाम रात्रभर गरम दुधामध्ये भिजवून ठेवा. यामध्ये एक चिमुठभर आल्याची आणि वेलचीची पावडर मिक्स करा. नियमित सकाळी याचे सेवन करा. बदामाच्या दुधाचे सेवन केल्यामुळे वीर्यच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.
सहारा आयुर्वेदा,पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा