बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

योनी भागातील क्लिटोरिस Clitoris हा स्त्रियांमधील सर्वात कामोत्तेजक अवयव आहे.याबद्दल अधिक माहिती माहिती जाणून घेऊत या.

स्त्रियांच्या जननेंद्रियातील क्लिटोरिस हा भाग वीजेचा इलेक्ट्रिक स्विच असतो असंच समजा. योनीच्या आतमध्ये मूत्राच्या छिद्रापासून सुमारे एक इंच वर एक उभवटा असतो ज्या भागाला क्लिटोरिस म्हणतात.

क्लिटोरिस हे पुरुषाच्या जननेंद्रियाचा एक अविकसित प्रकार असतो. यात देखील पुरुषाच्या लिंगाप्रमाणेच पोकळ कोष असतात.
क्लिटोरिसमध्ये जवळजवळ 8000 संवेदनशील मज्जातंतू असतात जवळ जवळ तितकेच जितके पुरुषांच्या लिंगात असतात. खरं तर एखाद्या महिलेच्या योनीत स्थित क्लिटोरिस हा पुरुषाच्या शिश्नावरील अग्रासारखाच भाग असतो आणि लैंगिक उत्तेजन प्राप्त करण्यासाठी तितकाच तो संवेदनशीलही असतो.
संभोगाच्या वेळी किंवा सेक्स करण्यापूर्वी क्लिटोरिसला स्पर्श केल्यास, प्रेमाने हात लावल्यास, दाबल्यास किंवा चोळल्याने स्त्री कामातूर होते.
स्त्री च्या क्लिटोरिसला स्पर्श केल्याने स्त्री सेक्ससाठी खूप लवकर तयार होते. कारण क्लिटोरिस फक्त चोळल्यानेच पुरूषाच्या शिश्नासारखी लिंग कडक व ताठ होते.
संभोगाच्या वेळी जर एखाद्या पुरुषाने आपले शिश्न म्हणजेच लिंग स्त्रीच्या क्लिटोरिसवर फिरवलं किंवा घर्षण केलं तर ती स्त्री अल्पावधीतच चर्मोत्कर्ष गाठते आणि तिला सेक्समध्ये पूर्ण समाधान आणि तृप्तीचा अनुभव येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा